स्पर्श

'इ-सकाळ'च्या वेब आवृत्तीसाठी मी दर सोमवारी "स्पर्श' नावाचे लघुकथेचे सदर लिहित आहे. त्यामध्ये कमीत कमी शब्दात वास्तव जीवनातील सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे -

आतापर्यंत जवळपास 8 पेक्षा अधिक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांची लिंक येथे दिली आहे. त्यापैकी काही लघुकथांवर उत्तम डॉक्‍युमेंट्री होऊ शकते असे काही वाचकांनी निरीक्षण नोंदविले आहे. खास वाचकांसाठी सर्व लाघुकाथांची लिंक येथे देत आहे.
β स्पर्श : तू मला बी अशीच सोडून जाशील
β स्पर्श:'खोटं कधी बोलू नये,चोरी कधी करू नये'
β स्पर्श : स्मार्ट पोराचा "स्मार्ट फोन'
β स्पर्श : 'मालक आमी हायेत, लढा, लढा...'
β स्पर्श : तिचा नकार
β स्पर्श : आपला धर्म कोणता?
β स्पर्श : देवाचा नवस
β स्पर्श : शहराचे दर्शन
β स्पर्श : नेमके खरे काय?
β स्पर्श : रिअल एरर!
β स्पर्श : 'माझी सुपारी घेशील का?'

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...